1971-72
BANAE Executive Committee
BANAE Executive Committee
Sitting L. to R.: 1- R. IL. Kawale (Jt. Secretary), V.B. Choudhari (Pesident), Devendra Walde (Chairman), Vasant Sankale (General Secretary) M. J. Waghmare (Vice-President), P. G. Ghodse (Treasurer)
Standing L. to R.: R. Suresh, V.S. Manthanwar, S.D.Kamble, K.P. Gedam, G.S. Gedam (Members)
1 september 1993
Bhumi Poojan
सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन समारंभ
दिनांक १.९.९३ रोजी सकाळी ८.३० वा. उर्विला नगर नागपूर येथे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नशनल असोसीएशन ऑफ इंजिनीअर्स तर्फे बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन समारंभ न्या. श्री. भाऊ वहाने, न्यायाधीश, हायकोर्ट, मुंबई, नागपूर खंडपीठ यांच्या हस्ते आणि डॉ. रूपाताई बोधी ( कुलकर्णी ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.