67 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बानाई नागपूर तर्फे दीक्षाभूमी येथून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वितरण
67 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बानाई नागपूर तर्फे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वितरण करण्यात आले. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर स्टॉलचे उदघाटन बानाई चे अध्यक्ष इंजि. अरविंद गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित बानाई चे सचिव जयंत इंगळे व बानाईचे सदस्यगण उपस्थित होते .