भारतीय महिलांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण
महिलांना संविधानाने दिलेल्या अधिकाराची आणि हक्काची जाणीव व्हावी यासाठी बानाई व राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ तर्फे प्रबोधनपर (Online तथा off-line) कार्यक्रम कोविड नियमाचे पालन करून आयोजित केला आहे करिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,उर्वेला कालोनी, वर्धा रोड, नागपूर