Monthly Archives: July 2020

10 व 12 च्या गुणवंत विध्यर्थ्यांचा सत्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर असोसिएशन, शाखा नागपूर, (बानाई ), तर्फे विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवीन डिजिटल पद्धतीने बानाई शाखा, नागपूर तर्फ आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा 10 वी पास विद्यार्थी ज्यांना 90% मार्क मिळाले तसेच, 12वी पास गुणवंत विद्यार्थी ज्यांना 80%